प्रस्तावना -
सदर ब्लोग ची निर्मिती करताना मला खूप आनंद होत आहे . या पूर्वी जि प शाळा ठीप्पा करिता माझे ब्लोग तैयार आहे परंतु जि प शाळा माथा येथे विषय शिक्षक विषय गणित म्हणून रुजू झाल्या नंतर नवीन शाळेत ब्लोग तैयार करण्याचा मानस आमचे मुख्याध्यापक सर श्री .कानकाटे सर यांनी बोलून दाखवले आणि आज प्रत्येक्ष सदर करताना खूप आनद होत आहे .
मनोरंजन आणि ज्ञान यातून बोध हाच मुळ उद्देश आहे आणि ब्लोग च्या निर्मिती तून अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ व्हावे आणि शिक्षणात त्याचा उपयोग व्हावे केंद्रातील ,तालुक्यातील शिक्षक सहभागी व्हावे , नवीन विचारला चालना मिळावी हीच सदिछ्या .
या ब्लोग करिता आमच्या शाळेचे सर्व शिक्ष्क्वरुंद यांनी सहकार्य केले त्याकरिता सर्वांचे खूप खूप आभार !

No comments:
Post a Comment